आपला सुंदर विवाह बायोडाटा इथे तयार करा
काही मिनिटांत आकर्षक आणि व्यवस्थित विवाह बायोडाटा तयार करण्यासाठी खालील माहिती भरा
💡 बायोडाटा कसा तयार करावा
- 🌐 आपण कधीही इंग्रजी व मराठी भाषा बदलू शकता.
- ⌨️ मराठी टायपिंग सुरू करून इंग्रजीत लिहा आणि मराठी शब्द सुचवले जातील.
- 📷 फोटो जोडणे ऐच्छिक आहे. तुम्ही नंतरही अपलोड करू शकता.
- 👪 मामा, काका, मावशी इ. नातेवाईकांची माहिती "Custom Field" मध्ये जोडू शकता.
- 📄 बायोडाटा तयार झाल्यावर तुम्ही डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.
- (*) असलेली माहिती आवश्यक आहे.
- इतर सर्व माहिती ऐच्छिक आहे.
- रिकामी ठेवलेली माहिती अंतिम बायोडाटात दिसणार नाही.
- 🔒 आपली वैयक्तिक माहिती साठवली जात नाही. सर्व माहिती आपल्या ब्राउझरमध्येच राहते.
- 💡 टिप: फक्त आवश्यक माहिती भरल्यास बायोडाटा स्वच्छ आणि व्यावसायिक दिसतो.
खाली आपली बायोडाटा माहिती भरायला सुरुवात करा. फक्त आवश्यक माहिती भरली तरी चालेल. इतर माहिती ऐच्छिक आहे.