VivahPatra

आपला सुंदर विवाह बायोडाटा इथे तयार करा

काही मिनिटांत आकर्षक आणि व्यवस्थित विवाह बायोडाटा तयार करण्यासाठी खालील माहिती भरा

💡 बायोडाटा कसा तयार करावा

  • 🌐 आपण कधीही इंग्रजी व मराठी भाषा बदलू शकता.
  • ⌨️ मराठी टायपिंग सुरू करून इंग्रजीत लिहा आणि मराठी शब्द सुचवले जातील.
  • 📷 फोटो जोडणे ऐच्छिक आहे. तुम्ही नंतरही अपलोड करू शकता.
  • 👪 मामा, काका, मावशी इ. नातेवाईकांची माहिती "Custom Field" मध्ये जोडू शकता.
  • 📄 बायोडाटा तयार झाल्यावर तुम्ही डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.
  • (*) असलेली माहिती आवश्यक आहे.
  • इतर सर्व माहिती ऐच्छिक आहे.
  • रिकामी ठेवलेली माहिती अंतिम बायोडाटात दिसणार नाही.
  • 🔒 आपली वैयक्तिक माहिती साठवली जात नाही. सर्व माहिती आपल्या ब्राउझरमध्येच राहते.
  • 💡 टिप: फक्त आवश्यक माहिती भरल्यास बायोडाटा स्वच्छ आणि व्यावसायिक दिसतो.
खाली आपली बायोडाटा माहिती भरायला सुरुवात करा. फक्त आवश्यक माहिती भरली तरी चालेल. इतर माहिती ऐच्छिक आहे.

मंगल आशीर्वाद

|| श्री गणेशाय नमः ||

🌍 बायोडेटाची भाषा